आरोग्य, मधुमेहमुक्ती व व्यसनमुक्ती 102
ग्रुप चा उद्देश आरोग्य हीच खरी धन संपदा एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी पडल्यावर त्याचे विकार दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य ध्येय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात, हे ऋषीमुनींना माहीत होते, म्हणूनच त्यांनी आत्म्याच्या शुद्धीबरोबरच शरीर शुद्धी आणि आरोग्यावर विशेष भर दिला. आरोग्य, अणि समर्थ सोशल फाउंडेशन च्या मधुमेह मुक्ति, व्यसनमुक्ती तसेच रोगमुक्ति अभियाना बद्दल माहिती देऊन समाजाला जागरूक करणे.
About